
अलाया एफ तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. आता तिने एक नवी पोस्ट टाकलीये ज्यात तिने पांढऱ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस परिधान केलाय. तिचा हा लूक पाहून लोकांच्या हृदयाचे ठोके वाढतायत.

Alaya F hot photoshoot

हा पारदर्शक ड्रेस खूप आकर्षक आहे. हा ड्रेस छातीवर पारदर्शक नाही पण कंबरेखाली तो पूर्ण पारदर्शक आहे. मोत्यांचा हा ड्रेस जरा हटके आहे. अलायाने या ड्रेस वर वेणी घातलीये आणि न्यूड मेकअप केलाय.

बॅकलेस ड्रेसमध्ये अलायाने पाठीवर बनवलेले टॅटूही दाखवले आहेत. तिच्या पाठीवर एकूण ३ टॅटू आहेत. एक पक्ष्याचा पंख, फुलपाखरू आणि मध्ये काहीतरी लिहिलेलं आहे.

अलाया एफ ने जवानी जानेमन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अलायाने सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. अलाया आता SRI या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अलाया राजकुमार रावसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.