हा प्रसिद्ध अभिनेता महिन्याला फक्त 3.50 लाख रुपये खाण्यावर उडवायचा, GF ने त्याला रोखलं, आता तोच पैसा…

छोट्या पडद्यावरच एक प्रसिद्ध अभिनेता महिन्याला फक्त खाण्यावर 3.50 लाख रुपये उडवायचा. हे गोष्ट जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडला कळली, तेव्हा तिने रोखलं. मागच्या पाच वर्षापासून दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.

Updated on: Jul 21, 2025 | 3:38 PM
1 / 5
अली गोनी आणि जॅस्मिन भसीन टीव्हीवरील लोकप्रिय कपल आहे. दोघांची जोडी फॅन्सना खूप आवडायची. दोघे आपल्या लव्हलाईफमुळे चर्चेत असतात. अली आणि जॅस्मिन अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि दोघे नव्या घरात शिफ्ट झाले.

2 / 5
अलीकडेच एका मुलाखतीत अली आपल्या आयुष्यात झालेल्या एका बदलाबद्दल बोलला. त्याचं सर्व क्रेडिट त्याने पार्टनर जॅस्मिनला दिलय. अली म्हणाला की, "मी जॅस्मिनकडून बरच काही शिकतोय. मी कधी घरचं खायचो नाही. आता मी एकत्र शिफ्ट झालोय. तेव्हापासून मी फक्त घरच खाणं खातोय. त्यामुळे माझ्या शरीरात बदल दिसतायत"

3 / 5
अली म्हणाला की, "आधी असं नव्हतं. माझ्या घरी कुक आहे. पण मी बाहेरचच खायचो. 10 लोकांच खाण ऑर्डर करायचो. मी महिन्याला साडेतीन लाखाचं खायचो. मी रोज काहीतरी फालतू ऑर्डर करायचो"

4 / 5
"मंथली हिस्ट्रीत गूगल पे वर साडेतीन लाख रुपये दिसायचे. जॅस्मिन बघायची, त्यावेळी तिला त्यावर Zomato, Swiggy, Amazon दिसायचं. तू वेडा झालायस का? असं ती बोलायची"

5 / 5
"आता मला समजलय की, घरी रोज नवनवीन जेवण बनतय. आमचे कुक्स हे जेवण बनवतायत. मला सेविंगची समज नव्हती. पण आता मला हे समजलय" असं अली गोनी म्हणाला.