अंबानी कुटुंबिय दररोजच्या जेवणात काय खातात, फिटनेस ट्रेनरचा मोठा खुलासा, फक्त..
अंबानी कुटुंबिय कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे अंबानी कुटुंबाची लाईफस्टाईल ते काय खातात काय पितात, याबाबत लोकांमध्ये मोठी क्रेझ ही कायमच बघायला मिळते. त्यातच आता अंबानींच्या खाण्याबद्दल मोठा खुलासा झाला.

अंबानी कुटुंब कायमच चर्चेत असते. त्यातच ते नक्की काय खातात, याबाबत लोकांमध्ये क्रेझ आहे. नीता अंबानी आणि त्यांच्या सुनांची त्वचा पाहून त्यांच्या आहारात नक्की काय असते, हा प्रश्न सगळ्यांचा पडतो.
त्यातच अंबानी आपल्या दररोजच्या आहारात नक्की काय घेतात, हे त्यांच्याच फिटनेस ट्रेनरने सांगितले. अनंत अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लॉस जर्नीला अधिक चांगले बनवण्याचे काम करणारे फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांनी प्रोटीन, फायबर खाण्याबद्दल मोठे विधान केले.
ज्यामुळे आरोग्याला फायदा आणि वजन कमी करण्यास मदत होईल. प्रोटीन, कार्ब आणि फॅट्स आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. ज्याचा थेट आपल्या शरीरावर परिणाम होतो.
त्यामुळे या दोन्ही गोष्टी व्यवस्थित असणे आवश्यक आहे. प्रोटीन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. प्रोटीन, कार्ब आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
अंबानी कुटुंबिय आपल्या आहारात या गोष्टींचा समावेश करतात, जो योग्य प्रमाणात केला जातो. त्यानुसार, त्यांचे जेवण ठरलेले असते. अंबानी कुटुंबियांचा सात्विक आहार असतो.