AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-China : अमेरिकेचे लागोपाठ दोन साहसी निर्णय, अत्यंत कमी वेळेत चीनच्या फायद्यावर मोठा आघात

US-China : मध्य पूर्वेतील युद्धामुळे सध्या जी आंतरराष्ट्रीय स्थिती निर्माण झाली आहे, त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत. अमेरिकेने लागोपाठ दोन साहसी पावलं उचलली. त्यामागे अमेरिकेने आधीच ठरवलेलं एक गणित होतं. यात खरा गेम चीनचा झाला आहे.

| Updated on: Apr 15, 2026 | 3:56 PM
Share
अमेरिकेला आता इराण सोबतच युद्ध संपवायचं आहे. कारण ज्या उद्देशाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी हे युद्ध सुरु केलेलं.ते लक्ष्य जवळपास पूर्ण झालं आहे.  अमेरिकेने एकप्रकारे तेलाच्या या लढाईत रशिया आणि चीनला एकाचवेळी बॅकफूटवर ढकललं आहे. अमेरिकेने आधी वेनेजुएलामध्ये सत्ता परिवर्तन घडवून तेलाच्या साठ्यांवर ताबा मिळवला. आता इराणवर चौफेर दबाव टाकून त्यांना मर्यादीत जागेत बांधून टाकलं आहे.

1 / 5
अमेरिकेने विचारपूर्वक आखलेल्या रणनितीचा हा भाग आहे. सध्या अमेरिकेने एनर्जी डॉमिन्सचं धोरण स्वीकारलं आहे. त्यांचा उद्देश केवळ आपली गरज भागवणं एवढा नाही, तर जगातिक तेल पुरवठा आणि त्यांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवणं आहे. पण अमेरिकेची चीनवर तिरकी नजर होती. कारण चीन डिस्काऊंटच्या तेलाचा भरपूर फायदा उचलत होता.

2 / 5
चीन जगातील सर्वात मोठा तेल आयातक देश आहे. इराण आणि वेनेजुएला हे मुख्य स्वस्त तेलाचे स्त्रोत होते. आधी अमेरिकेने वेनेजुएलाच्या तेल कंपन्यांवर कठोर प्रतिबंध घालून हे तेल चीनकडे जाण्याचा मार्ग रोखला. आता अमेरिका हे तेल आपल्या रिफायनरीजकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे.

3 / 5
अमेरिकेने ज्या देशांवर प्रतिबंध लावलेत त्यामुळे चीनचा ऊर्जा पुरवठा बाधित झालाय. त्यांना नाईलाजाने अन्य देशांकडून महागड्या दराने तेल विकत घ्यावं लागत आहे. डिस्काऊंटच्या तेलाचा सर्वाधिक फायदा चीन उचलत होता. इराण आणि वेनेजुएला या दोन देशांकडून जवळपास $8 ते $15 प्रतिबॅरल इतक्या मोठ्या डिस्काऊंटने त्यांना तेल मिळत होतं.

4 / 5
चीनच्या एकूण वापरापैकी जवळपास 20 टक्के तेलाचा पुरवठा इराण आणि वेनेजुएला या दोन देशांकडून सुरु होता. अमेरिकेने आता इराणवर दबाव टाकून हॉर्मुर्ज आणि खार्ग बेटाला चर्चेचा विषय बनवला आहे. या रुटचा सर्वात जास्त फायदा चीनलाच होत होता.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...