
आपल्या स्टाईलिश व बोल्ड अंदाजासाठी अमेरिकन सेलिब्रेटी किम कार्दशियन प्रसिद्ध आहे.तिने एका मुलाखतीत तिच्या माजी प्रियकरासह तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ आपल्या मुलाने पाहिला होता. त्यावेळी तिला याचे खूप दुःख झाले होते.आतून तुटल्यासारखे वाटत होते.

2007 मध्ये व्हिडीओ बनवण्यात आला होता. यामध्ये किम तिच्या माजी प्रियकर आर जे सोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. किमचा मुलगा मोबाईल बघत असताना त्याला हा व्हिडीओ दिसून आला होता.

2007- मध्ये बनवण्यात आलेला हा वादग्रस्त व्हिडीओ होता. एका जाहिरातीचा हा व्हिडीओ होता. या वादग्रस्त व्हिडोओचे प्रदर्शन रोकण्यासाठीही किमने खूप प्रयत्न केले होते. यासाठी तिने अडल्ट प्रोडक्शन कंपनी विवेड कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठवली होती.

या फोटोंमध्ये किमने बॅकलेस रिव्हलिंग गाऊन घातलेला दिसत आहे. केस मोकळे सोडले आहेत. यासोबत तिने न्यूड मेकअप केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, लव्ह मी फॉर मी ओके?

किम तिच्या खासगी आयुष्यात अत्यंत स्पष्टवक्ते आणि मस्त हे तिच्या फोटो आणि ड्रेसमधून अनेकदा पाहायला मिळते. आता इंस्टाग्रामवरील पोस्टमधून किमने तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे.