PHOTO | करण जोहरच्या लाडक्या ‘स्टुडंट’चे 23व्या वर्षात पदार्पण, पाहा अनन्या पांडेचे खास फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज (30 सप्टेंबर) आपला 22वा वाढदिवस साजरा करत आहे.
1 / 7

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज (30 सप्टेंबर) आपला 22वा वाढदिवस साजरा करत आहे.
2 / 7
अनन्या ज्येष्ठ अभिनेते चंकी पाडे यांची मुलगी आहे.
3 / 7
अनन्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.
4 / 7
अनन्या पांडे तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयामुळेही चर्चेत राहिली आहे.
5 / 7
पहिल्या चित्रपटात झळकण्यापूर्वीच ती आपल्या स्टायलिश लूक्समुळे सोशल मीडिया स्टार बनली होती.
6 / 7
करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’च्या बॅनरखाली बनलेला ‘स्टुडंट ऑफ दी इयर 2’ हा तिचा पहिला चित्रपट होता.
7 / 7
यानंतर अनन्या 'पति पत्नी और वो' आणि 'खाली-पिली' यासारख्या चित्रपटांत देखील झळकली होती.
Loading...
Unable to load recommendations.
माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची लघवीही ग्लेशियर वितळण्यास जबाबदार?
पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
पोटात डुकराची किडनी, तरी डायलिसीस शिवाय जगला नऊ महिने, नंतर मानवी....
27वर 1 विकेट अन् 55वर ऑलआऊट; टीम इंडियाने पाकिस्तानची हवाच काढली
झाडं अचानक झाली नष्ट तर पृथ्वीचं काय होणार? माणूस जिवंत राहणार का?
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
पावसाभावी शेतकऱ्याने कापूस पिकावर फिरवला रोटाव्हेटर
यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त घरोघरी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना
नंदुरबार मिरची उत्पादक अडचणीत: कमी दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
जळगाव - आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या चिंतामणी बाप्पाचे जल्लोषात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक