अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामधील वाद टोकाला, विकी आणि मनारला एकत्र बघताच..

अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 च्या घरात दाखल झालीये. मात्र, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये मोठे वाद हे होताना दिसत आहेत.

| Updated on: Jan 05, 2024 | 7:20 PM
1 / 4
बिग बॉसमध्ये मनारा चोप्रामुळे अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये मोठा वाद झालाय. विकी जैन हा मनारा चोप्रा हिच्यासोबत बसल्याने अंकिता लोखंडे हिचा पारा चढला.

2 / 4
अंकिता लोखंडे थेट रागा रागात उठून जाताना दिसली. यानंतर विकी जैन हा अंकिता लोखंडे हिला म्हणतो की, तू मुनव्वर फारूकीसोबत बसू शकते जेवण करू शकते.

3 / 4
मी मनारा चोप्रासोबत नुसतो बसलो तरीही तुला प्राॅब्लेम असतो. तू मुनव्वरला हग केले, त्याचा हात पकडला तरीही तू योग्य आणि मी चुकीचा.

4 / 4
आता बिग बाॅसच्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामधील वाद हा सातत्याने वाढताना दिसतोय. नुकताच याचा प्रोमो व्हायरल झालाय.