
टीव्ही मालिकांमधील एक प्रसिध्द नाव म्हणजे अर्थात अंकिता लोखंडे हे आहे. अंकिता लोखंडे हिने टीव्ही मालिकांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत. आजही लोक अंकिता लोखंडे हिला अर्चनाच्या नावाने ओळखतात.

सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर अंकिता लोखंडे हिला ट्रोल केले. इतकेच नाही तर अजूनही काही लोक हे अंकिता लोखंडे हिला ट्रोल करताना दिसतात.

नुकताच एका पुरस्कार सोहळ्यात अंकिता लोखंडे ही खास लूकमध्ये पोहचली होती. मात्र, अंकिता लोखंडे हिचा हा लूक अनेकांना अजिबात आवडल्याचे दिसत नाहीये.

अनेकांनी आता अंकिता लोखंडे हिला ट्रोल करण्यास सुरूवात केलीये. एकाने लिहिले की, भयानक ड्रेसिंग सेंस आहे बाबा. दुसऱ्याने लिहिले की, डायपर घालून घालेली दिसत आहे.

अजून एकाने लिहिले की, शाळेत असताना अशाप्रकारे ड्रेस आम्ही घालत होतो. या पुरस्कार सोहळ्यात अंकिता लोखंडे हिचा पती देखील तिच्यासोबत पोहचल्याचे दिसत आहे.