PHOTO | विजेत्या ‘अप्सरे’चे मालिका विश्वात दमदार पदार्पण!

| Updated on: Oct 26, 2020 | 6:23 PM

दिसायला हुबेहूब धनश्री सारखी दिसणारी माधुरी मालिकेत तिलाच रिप्लेस करणार असल्याचे कळते आहे.

1 / 6
‘अप्सरा आली’ या नृत्य स्पर्धेची विजेती माधुरी पवार लवकरच मालिका विश्वात पदार्पण करणार आहे.

2 / 6
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत ती वहिनीसाहेबांची भूमिका साकारताना देईसणार आहे.

3 / 6
 नृत्यांगना असणारी माधुरी पवार उत्तम अभिनेत्रीदेखील आहे.

4 / 6
सोशल मीडियावर सक्रिय असणारी माधुरी आपले छान छान फोटो नेहमीच शेअर करत असते.

5 / 6
नुकतीच ती एका गाण्यात देखील झळकली होती.

नुकतीच ती एका गाण्यात देखील झळकली होती.

6 / 6