Photo : ‘इन आंखों की मस्ती के…’, लाडक्या शेवंताचा कातिलाना अंदाज

मालिका विश्वात पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे आगमन होत आहे. याच निमित्ताने मालिकेतील ‘अण्णा’, ‘शेवंता’ आणि ‘माई’ ही मुख्य पात्र पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. (Apurva Nemalekar's new photos )

VN | Updated on: Mar 25, 2021 | 6:11 PM
1 / 5
मालिका विश्वात पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे आगमन होत आहे. याच निमित्ताने मालिकेतील ‘अण्णा’, ‘शेवंता’ आणि ‘माई’ ही मुख्य पात्र पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

मालिका विश्वात पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे आगमन होत आहे. याच निमित्ताने मालिकेतील ‘अण्णा’, ‘शेवंता’ आणि ‘माई’ ही मुख्य पात्र पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

2 / 5

यातही ‘शेवंता’ साकारात घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या अधिक चर्चेत आहे. अपूर्वा सध्या ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत ‘पम्मी’ ही व्यक्तिरेखा साकारत होती. मात्र, अचानक तिने ही मालिका सोडल्याने तिच्या सगळ्याच चाहत्यांना धक्का बसला.

3 / 5

आता तुमची लाडकी शेवंता ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे.

4 / 5

इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिनं ही माहिती दिली होती. आता शेवंता नवनवीन फोटोशूट करत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होते.

5 / 5

तसंच प्रेक्षकांनाही शेवंताला पाहण्याची उत्सुकता आहेच.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us