भक्तिमय वातावरणात विरारमध्ये आषाढी एकादशी साजरी

विठ्ठल रुक्मिणीची पालखी खांद्यावर घेऊन, टाळ मृदूगाचा गजर, लहेझिमचा ताल, हरी ओम विठ्ठलाचा गजर करीत उत्कर्ष विद्यालयाच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक रॅलीत तल्लीन झाले आहेत.

| Updated on: Jun 29, 2023 | 2:39 PM
1 / 6
भक्तिमय वातावरणात आज विरारमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली आहे.

2 / 6
विरारच्या उत्कर्ष विद्यालयातील विषयार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत रॅली कडून, रॅलीत प्रतिकात्मक विठ्ठल रुक्मिणी ही साकारली होती.

3 / 6
विठ्ठल रुक्मिणीची पालखी खांद्यावर घेऊन, टाळ मृदूगाचा गजर, लहेझिमचा ताल, हरी ओम विठ्ठलाचा गजर करीत उत्कर्ष विद्यालयाच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक  रॅलीत तल्लीन झाले आहेत.

विठ्ठल रुक्मिणीची पालखी खांद्यावर घेऊन, टाळ मृदूगाचा गजर, लहेझिमचा ताल, हरी ओम विठ्ठलाचा गजर करीत उत्कर्ष विद्यालयाच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक रॅलीत तल्लीन झाले आहेत.

4 / 6
विरार पश्चिम उत्कर्ष विद्यालय ते माझी महापौर राजीव पाटील यांच्या निवास्थानापर्यंत ही रॅली काढण्यात आली होती.

5 / 6
पाटील यांच्या निवासस्थानी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला नामाचा जागर करीत, भजन आरती करीत मोठ्या भक्तिमय वातावरणात रॅलीची सांगता करण्यात आली.

6 / 6
आज आषाढी एकादशी निमित्त सकाळपासूनच वसई विरारमध्ये भक्तिमय वातावरण झाले होते.