Asia Cup | 2017 ला डेब्यू, आता थेट आशिया कपमध्ये निवड, संघाची ताकद दुपटीने वाढली

| Updated on: Aug 27, 2023 | 7:31 PM
1 / 5
30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आगामी आशिया कपसाठी अफगाणिस्तानने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये तब्बल डेब्य मॅच खेळल्यानंतर थेट आता आशिया कपसाठी एका खेळाडूची निवड झाली आहे.

2 / 5
डावखुरा फलंदाज हशमतुल्ला शाहिदी 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंका येथे होणाऱ्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचे नेतृत्व करणार आहे.

3 / 5
अष्टपैलू खेळाडू करीम जनातने रविवारी सहा वर्षांनंतर अफगाणिस्तानच्या एकदिवसीय संघात पुनरागमन केलं आहे.

4 / 5
डावखुरा फलंदाज नजीबुल्ला झद्रानचाही आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी १७ जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

5 / 5
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, रशीद खान, गुलबदिन नायब, करीम जनात, अब्दुल रहमान, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, नूर अहमद, सुलेमान साफी, फजलहक फारुकी.