पदवीधरांसाठी मोठी संधी, बंपर भरतीला सुरूवात, सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज

Bank Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एक मोठी संधी नक्कीच आहे. फटाफट इच्छुकांनी भरतीसाठी अर्ज करावीत.

| Updated on: May 22, 2024 | 5:52 PM
1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. जी अॅन्ड के बँकेत नोकरी करण्याची संधी आहे. ही भरती प्रक्रिया 276 शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 मे 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज करावी लागतील.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. jkbank.com. या साईटवर जाऊन तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता.

4 / 5
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. 20 ते 28 वयोगटातील उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.

5 / 5
700 रूपये फीस या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना भरावी लागेल. भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.