दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, सरकारी बॅंकेत थेट भरती, लगेचच करा अर्ज
Bank of Baroda recruitment 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबात वेळ वाया न घालता लगेचच अर्ज करावीत.
1 / 5

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. बॅक ऑफ बडोदामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे.
2 / 5

या भरती प्रक्रियेची खास बाब म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही एकप्रकारची बंपर भरती आहे.
3 / 5

बॅक ऑफ बडोदाकडून 445 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. त्यासाठी bankofbaroda.in जाऊन अर्ज करावी लागतील.
4 / 5

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आली आहे. 19 ऑगस्ट 2025 या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
5 / 5

मुलाखत देखील भरतीसाठी द्यावी लागणार आहे. बाकी भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही तुम्हाला वरती दिलेल्या साईटवर मिळेल.
Follow Us