बारामतीत शरद पवारच ‘पॉवरफुल’, सुनेत्रा पवारांचा पराभव करत सुप्रिया सुळेंनी तो विक्रम कायम राखला

Baramati Lok Sabha Election Final Result 2024 : बारामतीमध्ये शरद पवार पॉवरफुल असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला आहे.

| Updated on: Jun 04, 2024 | 4:28 PM
1 / 5
देशातील सर्वात हायव्होल्टेज आणि लक्ष लागून असलेल्या बारामती मतदार संघ शरद पवार यांनी कायम राखला आहे. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे.

2 / 5
बारामतीत शरद पवारच ‘पॉवरफुल’, सुनेत्रा पवारांचा पराभव करत सुप्रिया सुळेंनी तो विक्रम कायम राखला

3 / 5
बारामती मतदारसंघात दोन्ही परिवारांनी जोरदार ताकद लावलेली दिसली. सुप्रिया सुळे यांनी अखेर विजय मिळवला आहे.  संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणुक जिंकली आहे.

4 / 5
सुप्रिया सुळे यांनी एक लाखपेक्षाा जास्त मतांनी सुनेत्र पवार यांचा पराभव केला आहे. मागील निवडणुकीमध्येही सुप्रिया सुळेंनी एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता.

5 / 5
दरम्यान, अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने लढवलेल्या पाच जागांमध्ये फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे.