Bhandup Hospital Fire | भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयातील आगीचे रौद्ररुप, पाहा फोटो

भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. (Bhandup Dream mall Sunrise covid Hospital Fire)

| Updated on: Mar 26, 2021 | 6:26 AM
1 / 8
भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

2 / 8
सध्या अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र ही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही.

3 / 8
भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला रात्री 12 च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय चालवले जात होते.

4 / 8
सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली.

5 / 8
या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

6 / 8
अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या.

7 / 8
किशोरी पेडणेकर यांनी हे बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी केली जाईल, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या

8 / 8
 मात्र ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमकं कसे गेलं, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.