Photo : बर्थ डे गर्ल, दीपिका कूल अंदाजात स्पॉट
दीपिका पदुकोण प्रत्येक वेळीप्रमाणेच यावेळीसुद्धा खूप स्टायलिश अंदाजात स्पॉट झाली. (Birthday Girl, Deepika spotted)
1 / 5

दीपिका पदुकोण प्रत्येक वेळीप्रमाणेच यावेळीसुद्धा खूप स्टायलिश अंदाजात स्पॉट झाली.
2 / 5
दीपिका पदुकोणला मुंबईत कूल लूकमध्ये स्पॉट केलंय. दीपिकासोबत रणवीर सिंगलासुद्धा स्पॉट केलंय.
3 / 5
दीपिकानं तपकिरी रंगाचा स्वेटसूट परिधान केला होता. या सूटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.
4 / 5
आपला लुक आणखी स्टायलिश करण्यासाठी दीपिकानं नायकी एअर एडिशनचे पांढरे शूज परिधान केले होते. तर रणवीरनंसुद्धा पांढरा शूज परिधान केला होता.
5 / 5
दीपिकाच्या हातात असलेली बॅग Louis Vuittonची होती, ज्याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे.
Loading...
Unable to load recommendations.
दिव्या शिंदेला अटक; मारहाण प्रकरणात 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
४ मिनिटात EV होणार ७०% चार्ज! Geelyने आणली भन्नाट AI टेक्नोलॉजी
सोलो ट्रिपला जायचंय, तर भारतातील या 5 पर्वतमय प्रदेशांना करा एक्सप्लोर
मुलीने आईला फोन करून सांगितला सासरचा त्रास; नंतर काही तासांतच...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ