कुठे गेली बॉबी देओलची ‘बबीता भाभी’? तिचं सौंदर्य, हॉटनेससमोर श्वेता तिवारी सुद्धा फेल!

Bobby deol Babita Bhabhi : बॉबी देओल सध्या आपल्या चित्रपटांमुळे लक्ष वेधून घेतोय. आश्रम वेब सीरीजपासून बॉबी फॉर्ममध्ये आहे. बॉबीसोबत रोमान्स करणारी बबिता भाभी कुठे आहे?. तिच्या ग्लॅमर आणि फिटनेससमोर श्वेता तिवारी कुठेही टिकत नाही.

| Updated on: Jul 28, 2025 | 5:24 PM
1 / 5
बॉबी देओलसाठी सध्या चांगले दिवस आहेत. Animal नंतर बॉबी देओल वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करत आहे. बॉलिवूडच नाही, दक्षिणेच्या चित्रपटातही बॉबीने खतरनाक विलनचा रोल साकारला आहे. बॉबीच्या करिअरची गाडी रुळावर आणली ती 'आश्रम' वेबसीरीजने. या आश्रम वेब सीरीजमध्ये एका अभिनेत्रीसोबत बॉबी देओलचे रोमँटिक सीन्स खूप गाजलेले.

2 / 5
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून आश्रमची बबिता भाभी आहे. बबीता भाभी तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. बबिताचं सौंदर्य, स्टाइल, ग्लॅमर आणि फिटनेस इतका जबरदस्त आहे की, श्वेता तिवारी तिच्यासमोर मागे पडेल.  त्रिधा चौधरी आता खूप बदललीय. आता ती कुठे आहे? काय करते?

3 / 5
'आश्रम'मध्ये बबीता भाभीचा रोल त्रिधा चौधरीने साकारलेला.  31 वर्षाच्या या अभिनेत्रीचा 25 जुलैला So Long Valley चित्रपट आला. त्याशिवाय ती  म्यूजिक वीडियोमध्ये सुद्धा ती दिसलेली. एक्ट्रेस सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात कमाई करते.

4 / 5
31 वर्षाची त्रिधा अनेकदा वेकेशनचे फोटो शेअर करत असते. आता ती पहिल्यापेक्षा जास्त फिट आहे. आश्रमशिवाय बंदिश बैंडिट्समधील तिच्या अभिनयाच कौतुक झालं. त्रिधा बंगालची राहणारी आहे. हिंदीशिवाय ती बंगाली, हिंदी, मल्याळण, तेलुगु आणि तामिळ चित्रपटातही तिने काम केलय.

5 / 5
त्रिधा चौधरी चित्रपटांशिवाय सोशल मीडियावर जास्त Active असते.  इंस्टाग्रामवर तिला 3.1 मिलियन लोक फॉलो करतात. ती प्रमोशनल कंटेंट सुद्धा अपलोड करते. अभिनेत्रीच्या सौंदर्याची खूप चर्चा होते.  बबीता भाभीचा अभिनय सुद्धा उत्तम आहे.