
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे चित्रपटात नो किसिंग पॉलिसी फॉलो करतात. असेही काही अभिनेते-अभिनेत्री आहेत, ज्यांनी बरेच किसिंग सीन्स दिले आहेत. त्या चित्रपटांबद्दल जाणून घ्या.

अशा चित्रपटांमध्ये पहिलं नाव 3G च आहे. या हॉरर थ्रील चित्रपटात नील नितीन मुकेशने सोनल चौहानसोबत काम केलं होतं. संपूर्ण चित्रपटात दोघांनी 30 किसिंग सीन्स दिले होते.

शुद्ध देसी रोमान्स चित्रपटात सुशात सिंह राजपूत शिवाय वाणी कपूर आणि परिणीती चोप्रा सुद्धा आहेत. या फिल्ममध्ये 27 किसिंग सीन्स आहेत. रणवीर सिंह आणि वाणी कपूर यांच्या 'बेफिक्रे' हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. यात 23 किसिंग सीन्स आहेत.

इमरान हाशमीच्या चित्रपटांमध्ये किसिंग सीन सामान्य बाब आहे. त्याच्या आणि मल्लिका शेरावतच्या मर्डर चित्रपटात 20 किसिंग सीन्स आहेत. इमरान हाशमीवर सीरियल किसरचा टॅग आहे.

इरफान खान आणि चित्रांगदा सिंह यांचा 'ये साली जिंदगी' चित्रपटही या लिस्टमध्ये आहे. या चित्रपटात अरुणोदय सिंह आणि आदिती राव हैदरीचे 22 किसिंग सीन्स आहेत. शाहीद कपूर आणि कियारा आडवाणीच्या कबीर सिंह चित्रपटात 13 किसिंग सीन्स आहेत. मल्लिका शेरावतच्या ख्वाहिशमध्ये 17 आणि नील अँड निक्कीमध्ये 21 किसिंग सीन्स आहेत.