जगातील एकमेंव लक्की व्यक्तीला ज्याला ऐश्वर्या राय इंस्टाग्रामवर करते फॉलो, ना अमिताभ बच्चन ना..
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही जगात फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते, ही व्यक्ती तिच्यासाठी अत्यंत खास आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. मागील 3 दशकांपासून अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत धमाका केला. प्यार हो गया या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.ऐश्वर्याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
ऐश्वर्या राय हिचे इंस्टाग्रामवर 1 कोटी 48 लाख फॉलोवर्स आहेत. पण ती फक्त एकाच व्यक्तीला इंस्टाग्रामवर फॉलो करते. ही व्यक्ती ना अमिताभ बच्चन आहे ना शाहरूख खान. जगाच एकमेंव व्यक्ती आहे, जिला ऐश्वर्या राय फॉलो करते.
फॅशन वीकचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.ऐश्वर्या राय ही जगात इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून अभिषेक बच्चन आहे. ती फक्त अभिषेक बच्चन याला फॉलो करते.
ऐ्श्वर्या राय ही पती अभिषेक बच्चन याला फॉलो करते. 2007 मध्ये ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. त्यापूर्वी तिचे खासगी आयुष्य तूफान चर्चेत राहिले आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ती डेट करत होती.
एका वाईट वळणावर ऐश्वर्या राय आणि सलमान खानचे ब्रेकअप झाले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एक मुलगी आहे. आराध्या बच्चन असे तिचे नाव आहे.