‘गेहराईयाँ’ च्या प्रमोशनसाठी अनन्या पांडेचं नवं फोटोशूट, फोटो सोशल मीडियावर शेअर
अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
Jan 22, 2022 | 4:13 PM
अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
अनन्या दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'गेहराईयाँ' या चित्रपटात दिसणार आहे.
अनन्याने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने वेगळी स्टाईल कॅरी केली आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतोय.
इंटेंस लूकमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे. इन्स्टाग्रामवरच्या या फोटोला तिने 'गेहराईयाँ'च्या प्रमोशनचा दुसरा दिवस असं कॅपशन दिलं आहे.