बोल्डलूकमध्ये अंकिता लोखंडेच्या हटके अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. बोल्ड ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने मागे वळून पाहिलं नाही. अभिनेत्री अनेक मालिका, सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावली.

अंकिता फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर, लूकमुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आजही अनेक चाहते अभिनेत्रीला अंकिता लोखंडे नाही तर, अर्चना याच नावाने ओळखतात.

अंकिता फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री कायम एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याबद्दल बोलत असते.

अंकिता कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.