AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानीनंतर हिचाच नंबर…, जुही चावलाबद्दल असं का म्हणू लागले नेटकरी? फोटो तर…

अभिनेत्री जुही चावला गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील जुही तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Jul 21, 2026 | 4:03 PM
Share
अभिनेत्री जूही चावला हिने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केलं. आज देखील अभिनेत्रीचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहातात. पण गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. आता जुही तिच्या खास लूकमुळे चर्चेत आली आहे. दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढत आहे.

1 / 5
वयाच्या 56 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढत आहे. सोशल मीडियावर सध्या जुहीच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. साठीच्या उंबरठ्यात असूनही जुहीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

2 / 5
जुहीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. संगायचं झालं तर, बॉलिवूडच्या श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत जुही अव्वल स्थानी आहे. त्यामुळे एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'अंबानीनंतर हिचा...'

3 / 5
सर्वाधिक संपत्ती असलेल्या या अभिनेत्रीचं नाव जूही चावला आहे. तिच्याकडे सुमारे 4,600 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. अभिनेता शाहरुख खानसोबत मिळून तिने आयपीएलमध्ये क्रिकेट टीमची फ्रँचाइजी खरेदी केली आहे. शाहरुखसोबत ती कोलकाता नाइट रायडर्सची सहमालक आहे.

4 / 5
 याशिवाय तिचे पती जय मेहतासोबत ती ‘रेड चिलीज’ ग्रुपची सहसंस्थापिकासुद्धा आहे. इतकंच नव्हे तर जूहीने सौराष्ट्र सिमेंट लिमिटेडमध्ये मोठा हिस्सा खरेदी केला आहे. तिने रिअल इस्टेट, रेस्टॉरंट आणि आलिशान प्रॉपर्टीजमध्येही गुंतवणूक केली आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...