टार्गेट होतं 100 कोटी पण पहिल्याच वर्षी कमावले 400 कोटी, आता लक्ष्य 1200 कोटी, Acting पेक्षा बिझनेसमधून प्रसिद्ध हिरॉईन मालामाल

बॉलिवूडची एक प्रसिद्ध हिरॉइन अभिनयापेक्षा बिझनेसमधून जास्त कमाई करत आहे. अपेक्षेपेक्षा तिला बिझनेसमध्ये मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे अभिनेत्री आता बिझनेसवुमन बनली आहे.

| Updated on: Aug 04, 2025 | 3:22 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने दोन वर्षांपूर्वी स्वत:चा स्किनकेयर ब्रँड सुरु केलेला. आज हा खूप मोठा ब्रँड बनला आहे. फॅन्समध्ये या ब्रँडची खूप चर्चा होते.

2 / 5
मागच्या दोन वर्षात कृतीच्या ब्रँडने 400 कोटीचा नफा कमावला आहे. CNBC-TV18 बरोबर कृती आपल्या ब्रँडबद्दल बोलली.

3 / 5
पहिल्यावर्षी कमीत कमी 100 कोटी कमावण्याच टार्गेट ठेवलेलं. आम्हाला मोठी स्वप्न पहावी लागतील. आम्ही विचार केलेला की, दोन वर्षात आम्ही 400 कोटी कमावू. ते आम्ही एकावर्षात कमावले. माझा माझ्या टीमवर विश्वास आहे.

4 / 5
मला वाटतं ब्रँड जितक्या वेगाने लोकप्रिय होतोय, त्यावरुन असं वाटतं की, पुढच्या दोन-तीन वर्षात आम्ही आरामात 1200 कोटीचा हा ब्रँड बनवू. अनेकदा असं वाटतं की, एखादा सेलेब बिझनेस सुरु करतोय तेव्हा तो फॅन्स आणि ट्रोल्सच्या रडारवर असतो. पण मला विश्वास होता की, माझे प्रोडक्ट्स चांगले आहेत.

5 / 5
मी कुठलीही निगेटिविटी नकोय. त्यामुळे प्रोडक्टच्या क्वालिटीसोबत आम्ही कुठलीही तडजोड केली नाही. चढ-उतार कुठल्याही प्रवासाचा भाग असतात, असं ती म्हणाली.