काळ्या रंगाच्या हटके ड्रेसमध्ये माधुरीच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या चुकला काळजचा ठोका

अभिनेत्री माधुरी दीक्षित आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 90 च्या दशकात माधुरीने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. पण आजही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

| Updated on: Sep 24, 2025 | 3:12 PM
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे अभिनेत्री चर्चेत असते.

2 / 5
माधुरी दीक्षित हिचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्रीने खास फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5
हटके ड्रेसमध्ये अभिनेत्री फोटो पोस्ट केले आहेत. काळ्या रंगाच्या फोटोंमध्ये माधुरी हिने खास फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5
फोटो पोस्ट करत 'धकधक गर्ल' ने कॅप्शनमध्ये A slit second away from stealing the show असं लिहिलं आहे. अनेकांना अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

5 / 5
सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर माधुरीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.