
अभिनेत्री नोरा फतेही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील नोरा हिने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड दिसत आहे.

क्लासी लूकमध्ये नोराने फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे. सध्या नोराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री नोरा फतेही हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, डान्स आणि लूकमुळे चर्चेत असते.

नोरा कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

नोरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.