AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू तर दिवसागणिक…, सोनाली बेंद्रेच्या ‘त्या’ फोटोंवर चाहत्याची अशी कमेंट

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज होणत्याच ओळखीची गरज नाही. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, ओटीटी प्लॅटफॉर्म, टीव्ही, आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Nov 04, 2025 | 3:56 PM
Share
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा हटके लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र सोनाली बेंद्रे हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे...

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा हटके लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र सोनाली बेंद्रे हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे...

1 / 5
सिल्व्हर आणि निळ्या रंगाची साडी हटके अंदाजात अभिनेत्रीने नेसली आहे. साडीत फोटोशूट करत अभिनेत्रीने क्लासी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

सिल्व्हर आणि निळ्या रंगाची साडी हटके अंदाजात अभिनेत्रीने नेसली आहे. साडीत फोटोशूट करत अभिनेत्रीने क्लासी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

2 / 5
फोटोंवर अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर केला आहे. एक चाहता म्हणाला, 'तू तर दिवसागणिक सुंदर दिसत आहेस..' सोनालीचा प्रत्येक लूक चाहत्यांना आवडतो. अन्य एक चाहता म्हणाला, '90 च्या दशकातील मुलांची क्रश..', एवढंच नाही तर, अनेकांनी अभिनेत्रीत्या लूक्स कौतुक केलं आहे.

3 / 5
अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5
सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!.
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी.
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका.
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण.
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला.
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे.