इतकं सुंदर कसं कोणी असू शकतं… वयाच्या 52 व्या वर्षी उर्मिलाचा मराठमोळा अंदाज, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उर्मिलाच्या मराठमोळ्या लूकनेट सर्वांचे लक्ष वेधलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 24, 2026 | 3:06 PM
1 / 5
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने करियरमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने अनेक सुपरहीट सिनेमे देखील बॉलिवूडला दिले आहे. पण आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. सध्या उर्मिला हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने करियरमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने अनेक सुपरहीट सिनेमे देखील बॉलिवूडला दिले आहे. पण आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. सध्या उर्मिला हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 5

उर्मिला मातोंडकर बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव आहे. आज उर्मिला हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्हाला देखील अभिनेत्री क्लासी अंदाज नक्कीच आवडेल.

3 / 5

सध्या सर्वत्र उर्मिला हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री लूकची चर्चा रंगली आहे.

4 / 5

उर्मिला हिच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. वयाच्या 52 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. आजही उर्मिला चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

5 / 5

उर्मिला आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उर्मिला कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us