थेट ‘या’ विभागात महाभरती, इच्छुकांसाठी मोठी संधी, ही आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी बातमी आहे. थेट मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.
1 / 5

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट एसआयआर सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, हैदराबाद येथे बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे.
2 / 5

विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. ccmb.res.in या साईटवर जाऊन उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. तिथेच भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती मिळेल.
3 / 5

29 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. 69 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. 20 डिसेंबर 2023 पासून भरतीला सुरूवात होईल.
4 / 5

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची अट ही देखील पदानुसार ठरवण्यात आलीये. उशीर न करता उमेदवारांनी लगेचच अर्ज करावेत.
5 / 5

थेट एसआयआर सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, हैदराबाद येथे नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे असणार आहेत.
Follow Us