चैत्र नवरात्रीच्या व्रतात शरीराला हायड्रेट ठेवतील ‘हे’ पदार्थ, उपवसातही करू शकता सेवन!

| Updated on: Apr 12, 2021 | 3:52 PM

चैत्र नवरात्र उपवास 13 एप्रिल (मंगळवार) पासून सुरू होत आहेत.

1 / 5
शिळे अन्न

शिळे अन्न

2 / 5
कच्चा केळी - कच्च्या केळीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवते. आपण टिक्की बनवून देखील कच्ची केळी खाऊ शकतात.

3 / 5
सिंघाडा- चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही सिंघाडाचे सेवन करू शकता. त्यात बी आणि सी, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने असतात. जे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात.

4 / 5
रताळे- या व्रतात तुम्ही रताळे खाऊ शकता. पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम हे रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

5 / 5
चैत्र नवरात्रीच्या व्रतात तुम्ही दुधी भोपळा खाऊ शकतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या उद्भवत नाही.