‘वडापाव गर्ल’ने वेब सीरिजमध्ये काम करण्यास दिला नकार, म्हणाली, हे सर्व करणे मला…
वडापाव गर्ल अर्थात चंद्रिका दीक्षित हिने नुकताच मोठा खुलासा केलाय. चंद्रिका दीक्षित हिने बिग बॉस ओटीटी 3 मध्ये हा खुलासा केलाय. चंद्रिका दीक्षित ही धमाकेदार गेम खेळताना दिसतंय. आता चंद्रिका दीक्षित हिने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
1 / 5

वडापाव गर्ल अर्थात चंद्रिका दीक्षित ही बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालीये. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात चंद्रिका धमाका करताना दिसतंय.
2 / 5

नुकताच वडापाव गर्लने मोठा खुलासा केलाय. वडापाव गर्ल म्हणाली की, मला एका वेब सीरिजची ऑफर आली होती. मात्र, मी त्या वेब सीरिजसाठी नकार दिला.
3 / 5

त्या वेब सीरिजमध्ये मला बोल्ड सीन करावे लागणार होते. त्यामुळे मी वेब सीरिजसाठी नकार दिला. कारण माझ्याकडून ते होणारच नव्हते.
4 / 5

मी हे सर्व करू शकत नसल्याचे त्यांना सांगितले. आता वडापाव गर्लच्या विधानाची जोरदार चर्चा ही होताना दिसत आहे.
5 / 5

वडापाव गर्ल ही सोशल मीडियावर फेमस आहे. अनेक व्हिडीओ हे वडापाव गर्लचे कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
Follow Us