ही बिअर म्हणजे एकच नंबर! एक बॉटल फक्त 140 रुपयांना, चव एकदम खास, ब्रँडचं नाव काय?
काही बिअरचे ब्रँड हे खूप महाग आहेत. अशा ब्रँडची एक बॉटल खरेदी करायची असेल तर हजारो रुपये मोजावे लागतात. परंतु काही ब्रँड हे खूपच स्वस्त असतात. सामान्य माणूसही अशी बिअर खरेदी करून पिऊ शकतो.

बिअर पिणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. वेगवेगळ्या मद्यांपैकी मद्यपी बिअर पिणे पसंद करतात. बिअर चवीला चांगली असते. सोबतच बिअरचे अनेक ब्रँड हे स्वस्त असतात. त्यामुळे लोकांना बिअर प्यायला आवडते.
काही बिअरचे ब्रँड हे खूप महाग आहेत. अशा ब्रँडची एक बॉटल खरेदी करायची असेल तर हजारो रुपये मोजावे लागतात. परंतु काही ब्रँड हे खूपच स्वस्त असतात. सामान्य माणूसही अशी बिअर खरेदी करून पिऊ शकतो.
सर्वात स्वस्त असलेल्या बिअरच्या ब्रँडमध्ये नॉक आऊट या ब्रँडचा समावेश होतो. या बिअरची 500 एमएलची एक बॉटल फक्त 140 रुपयांना मिळते. सोबतच तुम्ही 600 मीली बिअरची बॉटल खरेदी करत असाल तर तिची किंमत 160 रुपये असते.
ही बिअर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा या भागात आवडीने पिली जाते. ही एक स्ट्रँग बिअर म्हणून ओळखली जाते. ही बिअर सहज उपलब्ध होते. म्हणूनच स्वस्तात असणारी ही बिअर अनेकजण पितात.
टीप- आम्ही कोणताही दावा करत नाही. मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. मद्याची सवय लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मद्यामुळे यकृत खराब होते.