मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले ड्रायव्हर, थेट ट्रॅक्टर चालवलं; फोटो पाहाच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईच्या जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबवली. त्यांनी जुहू चौपाटीवर थेट ट्रॅक्टरचे स्टेअरींग हातात घेतले. यामुळे उपस्थितांना आश्चर्य वाटले.

| Updated on: Dec 09, 2023 | 3:21 PM
1 / 6
मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट ट्रॅक्टरचं स्टेअरींग हातात घेत जुहू चौपाटीची स्वछता केली.

2 / 6
आज मुख्यमंत्र्यानी स्वछता मोहिम राबविली. यावेळी त्यांनी जुहू चौपाटीवर डिप क्लिनींग मशिनला देखील हाताळले.

3 / 6
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर चालवताना पाहाताना लोकांना कमालीचे आश्चर्य वाटले.

4 / 6
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले ड्रायव्हर, थेट ट्रॅक्टर चालवलं; फोटो पाहाच

5 / 6
जुहू येथील इस्कॉन मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेट दिली आणि राधा कृष्णाचे दर्शन घेतले.

6 / 6
यावेळी त्यांच्यासोबत मंत्री दिपक केसरकर देखील होते.