
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ ची आज यशस्वी सांगता झाली.

गेला जवळपास महिनाभर आपले कर्तव्य बजावत विधिमंडळाला सुरक्षा देणारे पोलीस बंधू, भगिनी तसेच मुंबई पोलीस दलातील मला सुरक्षा देणारे विशेष सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि विधीमंडळात आम्हा सर्व सदस्यांना चहापाणी देणारे विधिमंडळ उपहारगृहातील कर्मचारी यांचे आज मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

या सर्व जणांच्या श्रमामुळे हे अधिवेशन अतिशय नियोजनबद्धरित्या पार पडू शकले त्याबद्दल या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद मुख्यमंत्री

पोलिसांशी चर्चा करीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानभवनातील कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी फोटो काढला