‘ये जवानी है दिवानी’ सिनेमातील 5 डायलॉग, व्यक्त होतात मनातील भावना
'ये जवानी है दिवानी' सिनेमा कोणीच कधीच विचारू शकत नाही. सिनेमा आजही चाहते तितक्याच आवडीने पाहातात. सिनेमात काही असे डायलॉग आहेत, जे अनेकांच्या मनातील भावना व्यक्त करतात. सिनेमाला प्रदर्शित होऊन 11 वर्ष झाली आहेत. तर आज जाणून घेऊ सिनेमाती 'ते' पाच डायलॉग...
1 / 5

'यादें मिठाई के डिब्बे की तरह होती हैं.' सिनेमातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचा हा डायलॉग प्रचंड हीट झाला होता.
2 / 5

'कभी कभी कुछ बाते हमारे यादों के कमरे की इतनी खिडकिया खोल देती हैं कि हम दंग रह जाते है...', हा डायलॉग दीपिका हिचा होता.
3 / 5

'जितना भी ट्राय करो जिंदगी में कुछ ना कुछ तो छुटेगा... तो जहां है वहीं का मजा लेते हैं...' हा डायलॉग देखील सिनेमात दीपिका हिचा होता.
4 / 5

'कही पर पहुंचने के लिए कही से निकलना बहुत जरूरी होता है. सही वक्त पर कट लेना चाहिए नहीं तो गिले शिकवे होने लगते है...' रणबीर कपूरचा डायलॉग तुफान व्हायरल झाला.
5 / 5

'मैं उडना चाहता हूं, दौडना चाहता हूं, गिरना चाहता हूं... बस रुकना नही चाहता....' सिनेमातील हा डायलॉग आजही चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत आहे.
Follow Us