67th National Film Awards : रजनीकांत यांचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मान, पाहा पुरस्कारांचे मानकरी…

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 25, 2021 | 1:14 PM
1 / 7
सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

2 / 7

अभिनेता धनुष देखील या सोहळ्याला उपस्थित होता.

3 / 7

कंगना रनौतला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कंगनाला चौथ्यांदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

4 / 7

अभिनेता धनुषला ‘असुरन’ या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

5 / 7

अभिनेता मनोज तिवारीला ‘भोसले’ या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

6 / 7

अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटातील 'तेरी मिट्टी' या गाण्यासाठी बी प्राक यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला आहे.

7 / 7

'रान पेटले' या गाण्यासाठी सावनी रवींद्रला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us