
अभिनेता फवाद खानला सर्वजण ओळखतात. बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच त्याच्या पाकिस्तानी मालिकांनाही चांगली पसंती मिळाली आहे. अशा स्थितीत फवादसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वांना या व्यक्तीत फवाद दिसतोय. हा व्यक्ती दुसरा कोणी नसून Money Heist चा प्रोफेसर आहे.

सोशल मीडियावर दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

फवाद खानने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. तो नेहमी त्याच्या लूकमुळे चर्चेत असतो.

अभिनेता फवाद खान आणि मनी हाईस्ट प्रोफेसर एकमेकांसारखे दिसतात.

मनी हाईस्ट सीझन 5 चा ट्रेलर नुकतंच रिलीज झाला आहे. ज्यामुळे त्याचे कलाकार चर्चेत आहेत.