अभिनेत्रीची भर रस्त्यावर काढली होती छेड, सांगितला धक्कादायक प्रसंग!

ही एक प्रसिद्ध आणि नावाजलेली अभिनेत्री आहे. अगदी कमी काळात तिने सिनेजगतात आपलं नाव कमवलं आहे. विशेष म्हणजे तिचे देसभरात अनेक चाहते आहेत. असाच एक धक्कादायक प्रसंग तिने सांगितला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने या घटनेबाबत सविस्तर सांगितलेलं आहे.

| Updated on: Aug 24, 2025 | 3:49 PM
1 / 7
आयेशा खान ही प्रसिद्ध आणि नावाजलेली अभिनेत्री आहे. अगदी कमी काळात तिने सिनेजगतात आपलं नाव कमवलं आहे. विशेष म्हणजे तिचे देसभरात अनेक चाहते आहेत. आजघडीला तिचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. ती नुकतीच एका यूट्यूब मालिकेत झळकली होती.

2 / 7
बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून आल्यानंतर खऱ्या अर्थाने ती संपूर्ण देशाला माहिती झाली. आज तिचे इन्स्टाग्रावर लाखो फॉलोअर्स आहेत. आपल्या याच चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावर वेळोवेळी फोटो, रिल्स अपलोड करते.

3 / 7
दरम्यान, महिलांना सिनेजगतात नाव कमवायचं असेल तर खूप कष्ट करावे लागतात. कधीकधी तर त्यांच्यासोबत कास्टिंग काऊचचेही प्रकार घडतात. काही अभिनेत्रींसोबत तर छेडछाडीचेही प्रकार घडतात.

4 / 7
असाच एक धक्कादायक प्रसंग आयेशा खानने सांगितला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने या घटनेबाबत सविस्तर सांगितलेलं आहे. तिच्या वडिलांपेक्षा जास्त वय असलेल्या एका व्यक्तीने तिच्यावर अत्यंत घाणेरडी कमेंट केली होती.

5 / 7
माझ्या वडिलांपेक्षाही जास्त वय असलेले एक काका ते माझ्या बाजूला चालत होते. मध्येच थांबत थांबत माझ्या बाजूने चालत होते. मला वाटलं की ते मला ओळखतात. म्हणूनच मी त्यांना काका बोला ना?  असं तिने या घटनेबद्दल बोलताना सांगितले.

6 / 7
पुढे बोलताना त्यानंतर ते काका मला तुझे बुब्स खूपच छान आहेत, असे म्हणाले. काकांच्या या कमेंटनंतर मला धक्काच बसला, असंही आयेशाने पुढे बोलताना सांगितले. तिने सांगितलेल्या या धक्कादायक प्रसंगाची नंतर सिनेजगतात चांगलीच चर्चा झाली.

7 / 7
आयेशा खान, सर्व फोटो इन्स्टाग्रावरून साभार