Lookalike : हुबेहुब समंथा अक्किनेनीसारखी दिसते अभिनेत्री पवित्रा, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

पवित्रा तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करते. पवित्राचे फॅन फॉलोइंग आता हळूहळू वाढत आहे. (Actress Pavitra looks exactly like Samantha Akkineni, you will be surprised to see the photo)

| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 6:07 PM
1 / 5
समंथा अक्किनेनी दक्षिणच्या प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या गोंडस हसण्यानंही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री पवित्र लक्ष्मी ही सेम सामंथा सारखी दिसते.

2 / 5
पवित्रा पूर्ण सामंथासारखी आहे. तुम्ही दोघींचे फोटो एकत्र पाहिलेत तर तुम्ही गोंधळून जाल. दोघीही अगदी एकसारख्या दिसतात.

3 / 5
पवित्रा तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करते. पवित्राचे फॅन फॉलोइंग आता हळूहळू वाढत आहे.

4 / 5
समंथाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटच्या ‘जानू’ चित्रपटात दिसली होती. या व्यतिरिक्त, समंथा वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये दिसली होती. समंथाचा हा पहिला हिंदी प्रोजेक्ट होता.

5 / 5
सध्या, समंथा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. असं म्हटलं जात आहे की सामंथा आणि नागा चैतन्याच्या लग्नात अडचणी आहेत. मात्र, दोघांपैकी कोणीही यावर भाष्य केलेलं नाही.