Ananya Panday Photoshoot | अनन्या पांडेचा ग्लॅमरस लूक, फोटो पाहून चाहते घायाळ…
अनन्या आणि विजय देवरकोंडा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त आहेत. मात्र, असे असताना देखील अनन्या आपल्या चाहत्यांसाठी न्यू लूकचे फोटो शेअर करते आहे. अनन्या पांडेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पुन्हा एकदा तिचा वेगळा लूक दाखवला आहे. अनन्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.
1 / 5

अनन्या पांडे तिच्या सोशल मीडियावर नवनवीन लूकचे फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ करते. अनन्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या अभिनेत्री तिच्या आगामी 'लाइगर' या चित्रपटासाठी चर्चेत आहे.
2 / 5

अनन्या आणि विजय देवरकोंडा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त आहेत. मात्र, असे असताना देखील अनन्या आपल्या चाहत्यांसाठी न्यू लूकचे फोटो शेअर करते आहे.
3 / 5

अनन्या पांडेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पुन्हा एकदा तिचा वेगळा लूक दाखवला आहे. अनन्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.
4 / 5

अनन्याचे हे फोटो सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. रॉयल ब्लू कलरच्या कपड्यांमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य अधिकच सुंदर दिसते आहे.
5 / 5

फोटोंमध्ये अनन्याने किलर पोज देत चाहत्यांना चांगलेच घायाळ केले आहे. अनन्याचे चाहते आता तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत.
Follow Us