Bold Photos : लाजच सोडली… बिकिनीवरचा फोटो टाकला अन् म्हणाली, आता करा मनभरून ट्रोल…

एका ठराविक वयानंतरचं वजन आणि वाढतं वय यामुळे कित्येकदा अभिनेत्रींना ट्रोल केलं जाते. असंच ट्रोल एका भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठला केलं गेलंय. पण याच ट्रोलर्सना तिने खुले आव्हान दिलं आहे.

| Updated on: Jul 24, 2025 | 12:48 PM
1 / 5
भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठ नुकतीच तिचा पती अविनाश द्विवेदीसोबत परदेश दौऱ्यावर होती. यावेळी संभावनाने स्विमिंग पूलमधील तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
संभावना सेठने तिचे बोल्ड आणि लक्षवेधी फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती निळ्या आणि काळ्या रंगाच्या प्रिंटेड बिकिनीमध्ये दिसतेय.

3 / 5
संभावना सेठचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. काही चाहत्यांनी त्या फोटोवर कमेंट करताना गॉर्जियस असं म्हटलं तर काही जणांनी ब्युटीफूल लेडी अशी कमेंट केली.

4 / 5
बिकिनी घातलेल्या संभावनाने पूलमध्ये खूप एन्जॉय केल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी तिने अनेक पोज देत फोटोशूटही केलं.

5 / 5
संभावना सेठला बऱ्याचदा तिच्या वजनामुळे ट्रोल केलं गेलंय. पण या अभिनेत्री खचून न जाता  बिकिनीमधील तिचे हॉट फोटो शेअर करत ट्रोलर्सना एक खुले आव्हान दिले आणि म्हटले.. करा हवे तेवढे ट्रोल...