
भोजपुरी क्वीन मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता तिने तिच्या बोल्ड फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

नुकतंच मोनालिसा तिच्या पतीसोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करुन परत आली आहे. तिनं बरेच फोटो शेअर केले आहेत.

मोनालिसाने आता तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बोल्ड ब्लू ड्रेसमध्ये दिसत आहे.

मोनालिसाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या नमक इश्क का या शोमध्ये दिसत आहे. मात्र, आता बातमी येत आहे की हा शो ऑफ एअर होणार आहे.

हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.