AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार्तिक आर्यन याच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज, या चित्रपटामध्ये अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यन हाच मुख्य भूमिकेत असणार असून हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

| Updated on: Jan 10, 2023 | 6:50 PM
Share
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा भूल भुलैया 3 मध्ये दिसणार आहे. भूल भुलैया 2 ने बाॅक्स आॅफिसवर जोरदार धमाका केला होता. कार्तिकचा हा चित्रपट हीट ठरला.

बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा भूल भुलैया 3 मध्ये दिसणार आहे. भूल भुलैया 2 ने बाॅक्स आॅफिसवर जोरदार धमाका केला होता. कार्तिकचा हा चित्रपट हीट ठरला.

1 / 5
भूषण कुमार यांनी याबद्दल माहिती देत सांगितले, भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यन हाच मुख्य भूमिकेत असणार असून हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

भूषण कुमार यांनी याबद्दल माहिती देत सांगितले, भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यन हाच मुख्य भूमिकेत असणार असून हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

2 / 5
भूल भुलैया 3 ची शूटिंग पुढच्या वर्षीपासून म्हणजेच 2024 पासून सुरू केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक ऐवजी अक्षय कुमार दिसेल.

भूल भुलैया 3 ची शूटिंग पुढच्या वर्षीपासून म्हणजेच 2024 पासून सुरू केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक ऐवजी अक्षय कुमार दिसेल.

3 / 5
आता स्वत: भूषण कुमार यांनी हे स्पष्ट केले आहे की, भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यन हाच दिसणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

आता स्वत: भूषण कुमार यांनी हे स्पष्ट केले आहे की, भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यन हाच दिसणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

4 / 5
हेरा फेरी 3 मध्ये देखील कार्तिक आर्यन दिसणार असल्याची चर्चा जोर धरू लागत आहे. अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला नकार दिल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

हेरा फेरी 3 मध्ये देखील कार्तिक आर्यन दिसणार असल्याची चर्चा जोर धरू लागत आहे. अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला नकार दिल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?