‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज टास्कचा महाबाप येणार

Bigg Boss Marathi New Task : 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज टास्कचा महाबाप येणार; जिंकण्यासाठी महाचक्रव्युह पार करावं लागणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या फिनालेआधी महाचक्रव्युह... नेमका हा टास्क काय आहे? 'बिग बॉस मराठी'च्या घरात काय घडतंय? वाचा सविस्तर....

आयेशा सय्यद | Updated on: Sep 26, 2024 | 3:40 PM
1 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरात दररोज नव-नवे टास्क पार पडत असतात. दररोज काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं.'बिग बॉस मराठी'च्या घरात आज टास्कचा महाबाप येणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात दररोज नव-नवे टास्क पार पडत असतात. दररोज काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं.'बिग बॉस मराठी'च्या घरात आज टास्कचा महाबाप येणार आहे.

2 / 5

जिंकण्यासाठी सदस्यांना महाचक्रव्युह पार करावं लागणार आहे. आजच्या या विशेष भागात काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे.

3 / 5

बिग बॉस मराठी'च्या या सीझनच्या विजेत्याला मिळणारी बक्षिसांची रक्कम आहे 25 लाख रुपये. ही प्राईज मनी कमावण्यासाठी मी आणलाय या सीझनमधील सर्व टास्कचा बाप 'महाचक्रव्युह', अशी घोषणा बिग बॉस कडून करण्यात आली आहे. दरम्यान घरातील सर्व सदस्यांचे चेहरे पाहण्याजोगे आहेत.

4 / 5

'बिग बॉस मराठी'च्या घरात महाचक्रव्युहात कोणते सदस्य धमाका करणार? आणि कोण टास्क गाजवणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. त्यामुळे आजच्या भागात हा टास्क पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येणार आहे.

5 / 5

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोत पॅडी आणि सूरज या महाटास्क खेळताना दिसत आहेत. या महाचक्रव्युहात सूरज डोळ्याला पट्टी बांधून पॅडीने सांगितलेल्या सूचना ऐकून तशी कृती करताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us