
हॉट अँड ब्युटिफूल अभिनेत्री सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर तिच्या स्टाईलनं सगळ्यांचं मन जिंकतेय. आता नुकतंच सनीला तिच्य संपूर्ण कुटुंबासोबत मुंबईत स्पॉट करण्यात आलं आहे.

यावेळी सनी लिओनी सोबत तिचा पती आणि तिन्ही मुलं होते. सनीनं मीडियाला फोटोसाठी थांबून पोज सुद्धा दिल्या.

यावेळी सनी काळ्या रंगाच्या स्टायलिश शर्ट ड्रेसमध्ये अतिशय हॉट दिसत होती.

आता सनीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिची ही स्टाईल तिच्या चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.

सनी नेहमीच तिच्या अदाकारीनं ती रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. आता सुद्धा तिचा हा फॅमिली फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.