कोण म्हणेल हिला एका मुलीची आई… आलिया भट्टच्या स्टनिंग लूकवर चाहते फिदा…
अभिनेत्री आलिया भट्ट कायम तिच्या लूक आणि अभिनयामुळे चर्चेत असते. एका मुलीची आई झाल्यानंतर देखील आलियाचं फिटनेस कायम आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5

अभिनेत्री आलिया भट्ट हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.
2 / 5

आलिया हिची खास लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे. आलिया कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
3 / 5

लिया हिने बोल्ड ड्रेस घातला आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
4 / 5

आलिया कायम नव्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आलिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
5 / 5

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संथ्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
Follow Us