AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जान्हवी कपूरच्या साडीत दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. जान्हवी कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी कपूरच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 08, 2024 | 2:38 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी कपूरच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी कपूरच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. जान्हवी कपूर कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहते देखील अभिनेत्रीचे लूक फॉलो करत असतात.

साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. जान्हवी कपूर कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहते देखील अभिनेत्रीचे लूक फॉलो करत असतात.

2 / 5
फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील अभिनेत्रीच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत. सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील अभिनेत्रीच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत. सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5
अभिनेत्रीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. साडीमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे.

अभिनेत्रीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. साडीमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे.

4 / 5
जान्हावी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात.

जान्हावी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...