
अभिनेत्री माधुरी दीक्षित कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील माधुरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. नेव्ही ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

माधुरी आता सिनेमांमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

माधुरी दीक्षित वयाच्या 56 व्या वर्षी देखील प्रचंड ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर देखील माधुरी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.