
टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री मौनी रॉयला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. तिने आपल्या सौंदर्याने लोकांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली मौनी रॉय तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करते. आता तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मोनीचा अतिशय बोल्ड अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे.

अभिनेत्री मौनी रॉयच्या बीच व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अभिनेत्री मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली आहे. तिथून ती सतत चाहत्यांना अपडेट देत आहे.

अभिनेत्री मौनी रॉयनं पुन्हा एकदा तिच्या कर्व्ह बॉडीची झलक दाखवली आहे. तिनं तिच्या बिकिनी फोटोमध्ये ग्लॅमरस शैली दाखवली आहे.

अभिनेत्री मौनी रॉयनं लाल प्रिंटेड बिकिनी परिधान केली आहे. तसेच, तिचा मेक-अप आणि स्टाईल तिच्या या फोटाला आणखी सुंदर बनवत आहे.

अभिनेत्री मौनी रॉय एका झाडाजवळ पोझ देत आहे. काहींमध्ये ती पानांच्या मागे लपून आहे आणि काहींमध्ये ती उभी राहून पोज देत आहे.