PHotos : श्रेया बुगडेचं ‘केसरिया इश्क़’, स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर

श्रेया बुगडेने पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमधला फोचो शेअर केला आहे. याला तिने 'केसरिया इश्क़', असं कॅप्शन दिलं आहे.

| Updated on: Jun 02, 2022 | 3:05 PM
1 / 5
अभिनेत्री श्रेया बुगडे तिच्या इन्स्टाग्रामवर हटके फोटो शेअर करत असते. आताही तिने असेच हटके फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
श्रेया बुगडेने पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमधला फोचो शेअर केला आहे. याला तिने 'केसरिया इश्क़', असं कॅप्शन दिलं आहे.

श्रेया बुगडेने पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमधला फोचो शेअर केला आहे. याला तिने 'केसरिया इश्क़', असं कॅप्शन दिलं आहे.

3 / 5
श्रेयाने हा लाल रंगाच्या आऊटफिटमधला एक फोटो शेअर केला होता.तिच्या या फोटोला अनेकांनी पसंती दिली आहे.

4 / 5
श्रेयाचा हा फोटो चर्चेत होता. "तपती दोपहरी सी लड़की गिलहरी सी…", असं या फोटोला कॅप्शन तिने दिलं होतं.

5 / 5
श्रेयाने काही दिवसांआधी प्रायव्हेट फोटो शेअर केला होता. याला तिने 'Private', असं कॅप्शन दिलं होतं.